prakash abitkar दर्जेदार आरोग्य सेवेची हमी; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांची कामगार रुग्णालयाला अचानक भेट
महाराष्ट्र खाकी (नवी मुंबई / प्रतिनिधी) – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवी मुंबईतील वाशी कामगार रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णकेंद्री प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. मंत्री महोदयांनी स्वतः विविध विभागांची सखोल पाहणी करून रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता, औषध पुरवठा आणि एकूण व्यवस्थापनाचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान काही विभागांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे…