Hinjvadi news हिंजवडीच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार: आमदार शंकर जगताप
महाराष्ट्र खाकी (पिपंरी चिंचवड / विवेक जगताप ) – हिंजवडीच्या समस्यांवर शासनस्तरावर ठोस तोडगा काढणार: आमदार शंकर जगताप यांचा नागरिकांना शब्द दिला आहे. हिंजवडीतील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता थेट राजकीय पातळीवर गांभीर्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. येथील नागरिकांच्या आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, आमदार शंकर जगताप यांनी नुकतीच या आंदोलनाला प्रत्यक्ष…









