Beed news संतोष देशमुख यांच कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. डाग लागून घेऊ नका, लेकरांना न्याय द्या – मनोज जरांगे पाटील
महाराष्ट्र खाकी ( बीड / विवेक जगताप ) – बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करावी या