CM Vijay : थलपती विजय बनले मुख्यमंत्री! मुलगी दिव्या साशाची प्रतिक्रिया काय? मुलगा जेसनने हटवलं वडिलांचं नाव | मनोरंजन फोटोज
Last Updated:May 11, 2026 10:07 AM IST CM Vijay Childrens Reaction : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता आणि मुलगा जेसन संजय, मुलगी दिव्या साशा शपथिधी सोहळ्याला आले नाहीत. पण वडील मुख्यमंत्री झाल्यावर नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.