
औत ओढत शेतीची मशागत करणाऱ्या 75 वर्ष्याच्या शेतकऱ्याच्या मदतीला राष्ट्रवादीचा 22 वर्षाचा कार्यकर्ता दिग्विजय पाटील पुढे सरसवला
महाराष्ट्र खाकी (अहमदपूर / विवेक जगताप) – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पावर यांचे नातेवाईक असलेले दिग्विजय पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील अंबादास पवार या शेतकऱ्याच्या