जालना ACB SP माधुरी कांगणे यांच्या नेतृत्वात जालन्यात एसीबीचा दणका; गरिबांच्या रेशनवर डल्ला मारणारा स्वस्त धान्य दुकानदार दोन हजारांची लाच घेताना जेरबंद
महाराष्ट्र खाकी ( जालना / विवेक जगताप ) – गरीब आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या रेशनिंगवर डल्ला मारणाऱ्या एका स्वस्त धान्य दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) जालना पथकाने दणका दिला आहे. बंद असलेले रेशन कार्ड पुन्हा चालू करून त्यावर धान्य चालू करण्यासाठी चक्क २ हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या दुकानदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत! शैलेश जीवनलाल…









