स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचे राजकारण; लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासणारी घटना – माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे
महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, लोकसभा सभापती आणि लातूरचे माजी नगराध्यक्ष स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाबाबत सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केला आहे. गोजमगुंडे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,…









