Pi arvind pawar ॲक्शन मोडमध्ये PI अरविंद पवार गहाळ मोबाईल प्रकरणात विवेकानंद पोलीस स्टेशनच्या पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, ११ गहाळ मोबाईल मूळ मालकांच्या हवाली
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात केलेल्या कारवाईने मोबाईल चोरांना चाप विवेकानंद चौक पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ११ गहाळ मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन, नागरिकांच्या तक्रारींवर थेट ॲक्शन; सीईआयआर (CEIR) पोर्टलचा ‘मास्टरस्ट्रोक’, नागरिकांच्या सुरक्षेशी आणि हक्काच्या वस्तूशी खेळणाऱ्यांविरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्याने जोरदार कारवाई करत आपला दणका दाखवून दिला…









