Sp amol tambe नोकरीच्या मागे धावण्याऐवजी उद्योजक व्हा – पोलीस अधीक्षक अमोल तांबे
महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) — पोलीस प्रशासनाच्यावतीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी एक विशेष उपक्रम राबवला जात आहे. याच उपक्रमांतर्गत जेएसपीएम संस्थेच्या स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत आणि विद्यार्थी-पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण मेळाव्यात लातूर जिल्ह्याचे **पोलीस अधीक्षक अमोल तांबे** प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते….









