खड्ड्यांच्या तात्पुरत्या मलमपट्टीला नगरसेवक यश साने यांचा आक्रमक विरोध; दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्तीचे प्रशासनाला सक्त निर्देश
महाराष्ट्र खाकी ( पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – शहरातील रस्त्यांच्या दुरस्तीबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत नगरसेवक यश साने यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी खड्डे बुजवताना केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, कायमस्वरूपी आणि उच्च दर्जेदार दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. सध्या प्रभागातील…









