पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार – आ. राजेश क्षीरसागर, आ. सुहास बाबर
महाराष्ट्र खाकी ( सांगली / विवेक जगताप ) – आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत हजारो गरजू रुग्णांना सातत्याने मदतीचा हात देणारे लोकप्रिय आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना आगामी पुणे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे आमदार व शिक्षक बांधव एकत्रितपणे साकडे घालणार आहेत. मिरज येथे ‘एकनाथ…









