Pimpri- chinchvad police डिजिटल अरेस्ट आणि बनावट नोटिसांचा पर्दाफाश; वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे सायबर गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र खाकी (पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – सायबर गुन्हेगारीवर वचक बसवत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी एका थरारक कारवाईत २ कोटी १४ लाखांहून अधिक रुपयांच्या फसवणुकीतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. काय आहे नेमकी घटना ? एका सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि त्यांच्या…









