शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अजय जाधव यांच्या निवडी बद्दल आमदार अमित देशमुख यांच्याकडून सत्कार
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – शैक्षणिक क्षेत्रातील जगप्रसिद्ध ‘लातूर पॅटर्न’ चा लौकिक देश आणि जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची मातृसंस्था असलेल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अजय जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या नूतन निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. अजय जाधव यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीनंतर, त्यांच्यासह संस्थेच्या…









