सत्तेसाठी लाडक्या बहिणींचा विश्वासघात; ९२ लाख महिलांच्या नोंदी रद्द केल्यावर रविकांत वर्पे यांचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप ) – विश्वासघाताचा कळस: ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांचा हल्लाबोल सत्तेसाठी खोट्या घोषणा, सत्ता मिळताच बहिणींना लांब, सत्तेच्या राजकारणासाठी कोट्यवधी महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे आमिष दाखवण्यात आले, मात्र सत्ता हातात येताच याच लाडक्या बहिणी सरकारला नकोशा झाल्या आहेत. राष्ट्रवादी…









