ACB NEWS शिक्षण विभागाला लागले लाचखोरीचे ग्रहण, बीडच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना ६० हजारांच्या लाचेसह अटक
महाराष्ट्र खाकी ( जालना / विवेक जगताप ) – शिक्षण विभागाला लागले लाचखोरीचे ग्रहण, भ्रष्टाचाराची एक आणखी घृणास्पद घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय ५७) आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवस्ती येथील सहाय्यक शिक्षक जयगुरू शिवाजी गिरी (वय ५०) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात…









