Ritesh deshmukh “तुम्हाला जाऊन १४ वर्ष झाली – माझा वनवास काही संपला नाही.” रितेश देशमुख भावूक; विलासराव देशमुखांच्या १४ व्या स्मृतिदिनी शेअर केली ह्रदयस्पर्शी पोस्ट
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज (१४ ऑगस्ट) स्मृतीदिन. १४ ऑगस्ट २०१२ रोजी विलासराव देशमुखांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या निधनाला आज १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या १४ वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनतेच्या मनात त्यांचं नाव…









