पत्रकार लिंबराज पन्हाळकर अण्णा यांना मानाचा ‘लातूर भूषण’ पुरस्कार; दोन दशकांच्या सेवेचा सन्मान
महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – पत्रकारिता क्षेत्रात गेल्या दोन ते अडीच दशकांपासून सातत्याने समाजाच्या आवाजाला बळ देणारे ज्येष्ठ पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘लातूर भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (जिल्हा शाखा, लातूर) यांच्या वतीने आयोजित या सन्मान सोहळ्यात त्यांच्या दीर्घकाळच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेतली गेली. लातूर…









