Latur police २३ वर्षांची निष्कलंक सेवा स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय शिंदे यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ सन्मानित
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांना त्यांच्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवेबद्दल स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट २०२६) मानाच्या ‘उत्कृष्ट सेवा पदक’ ने सन्मानित करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या…









