दीड कोटींच्या कामाचे बिल काढण्यासाठी १० लाखांची लाच मागणाऱ्या सहायक अभियंता विनोद मकरध्वज नवघरे ला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अँटी करप्शन पकडले
महाराष्ट्र खाकी (अमरावती / विवेक जगताप ) – शासकीय कामांचे देयक (बिल) काढण्यासाठी टक्केवारीची मागणी करणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत असलेला **सहायक अभियंता विनोद मकरध्वज नवघरे (वय ३४) हा शासकीय अधिकारी चक्क २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकला आहे….









