विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या जनसंवादातील तुफान गर्दी ठरली लातूर जिल्हा प्रशासकीय अपयशाचा आरसा
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथील विभागीय आयुक्तांच्या जनसंवाद उपक्रमात उसळलेली नागरिकांची अभूतपूर्व गर्दी म्हणजे केवळ एक साधा जनसमुदाय नव्हता, तर ती जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर आणि कामचुकारपणावर लागलेला तीव्र रोषाचा शिक्का होती! सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी बसलेले जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक हे…









