Pimpri- chinchvad रस्त्यावर लोंबकळणाऱ्या वायर अन् प्रशासनाचा ढिसाळ कारभार; पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर सामाजिक कार्यकर्ते साकी गायकवाड आक्रमक
महाराष्ट्र खाकी ( पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – नागरिकांच्या जीवाशी हा खेळ चालवलाय कोणी? पिंपरी-चिंचवडमधील लोंबनाऱ्या इंटरनेट केबल्सवरून सामाजिक कार्यकर्ते साकी गायकवाड आक्रमक, शहरात बिनदिक्कतपणे आणि मनमानी पद्धतीने मोकाट सोडलेल्या इंटरनेट केबल्समुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या जीवघेण्या समस्येला नेमका जबाबदार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त …









