Manoj jarange patil मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा १२ वा दिवस… लातूरचे ६ आमदार-१ खासदार गायब, मराठा मतदार ही गोष्ट विसरणार नाहीत
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२वा दिवस उजाडला आहे. राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी जाऊन भेट देत आहेत, पाठिंबा देत आहेत. पण लातूर जिल्ह्यातील सहा आमदार आणि एक खासदार यांनी मात्र जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे. हेच ते लोकप्रतिनिधी आहेत,…









