Raj Thackeray On PM Modi: ”आता हे सगळं बास झालं…”, पीएम मोदींच्या ‘काटकसर’ आवाहनावर राज ठाकरेंचा हल्लाबोल, ”स्वत:वर फुलं उधळता अन्…” | महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावर तोफ डागली आहे. “पंतप्रधानांनी आधी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करावी,” अशा शब्दांत मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं असल्याचेही राज यांनी म्हटले. स्वतःवर फुलं उधळता आणि लोकांकडून काटकसर? राज ठाकरे यांनी थेट सवाल…