Latur police पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या योग्य नियोजनामुळे लातूर जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात व शांततेत संपन्न
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे व्यापक व काटेकोर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात बंदोबस्ताची तगडी यंत्रणा राबविण्यात आली. विसर्जन…









