Latur police लातूर LCB पोलिसांची धडाकेबाज कारवाई आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ४१ गुन्हे उघड, ३ आरोपी जेरबंद
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची कत्तल करणाऱ्या आणि लाखो रुपयांचा काळाबाजार करणाऱ्या एका आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीचा लातूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. लातूर पोलिसांच्या या ऐतिहासिक व धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलिसांनी केलेल्या या…









