Pimpri-chinchwad दहा वर्षांची प्रतीक्षा संपणार की संताप वाढणार ? पिंपळे सौदागरमध्ये त्रिओस ते झुलेलाल रस्ताप्रश्नी नागरिक आक्रमक
महाराष्ट्र खाकी ( पिंपरी -चिंचवड / विवेक जगताप ) – गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला पिंपळे सौदागरमधील त्रिओस (Triose) आणि झुलेलाल परिसर जोडणारा महत्त्वाचा रस्ता अखेर नागरिकांच्या संतापाचे केंद्र बनला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संयम सुटलेल्या त्रस्त नागरिकांनी आता रस्त्यावर उतरत #त्रिसेझूलेलालरोडजास्तीचे ही तीव्र मोहीम पुकारली आहे. आज शेकडो नागरिक एकत्र येत महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि…









