भाजप पिंपरी-चिंचवड शहर मुख्य प्रवक्तेपदी मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे नियुक्त; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.
महाराष्ट्र खाकी (पिंपरी -चिंचवड / विवेक जगताप ) – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर मुख्य प्रवक्ते पदी मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांची निवड भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या संघटन बळकटीकरणाला अधिक गती देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका जनतेसमोर ठामपणे मांडण्यासाठी मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर मुख्य प्रवक्ते पदी निवड करण्यात आली…









