Prerna honrao BJP पक्षाच्या निष्ठेचे चीज; प्रेरणा होनराव यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी आणि माध्यम विभाग पॅनेल संयोजक म्हणून निवड
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – प्रेरणा होनराव यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदासह माध्यम विभाग पॅनेल संयोजनाची महत्त्वाची जबाबदारी, पक्षाच्यानिष्ठेचे चीज; प्रेरणा होनराव यांच्यावर मोठी जबाबदारी, पक्षाचे काम सदैव निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अग्रस्थानी असलेल्या प्रेरणा होनराव यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण …









