पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल: शॉप अॅक्ट नोंदणी आणि नूतनीकरणात सीसीटीव्हीची अट सक्तीची करा; नगरसेविका कविता भोंगाळे पाटील यांचे आयुक्तांना निवेदन
महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेला बळकटी: प्रत्येक व्यावसायिक आस्थापनात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याची मागणी शहरातील नागरिक, महिला, व्यापारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड शहरात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगरसेविका कविता भोंगाळे पाटील यांनी नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरात ‘प्रत्येक व्यावसायिक आस्थापनामध्ये किमान…









