मराठवाडा मुक्ती दिनी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले व आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते शेतकरी व समाजसेवेसाठी समर्पित नेहरू देशमुख यांना मानाचा लातूर भूषण पुरस्कार
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा लातूरच्या वतीने मानाचा ‘लातूर भूषण पुरस्कार-२०२६’ खडगावचे नेहरू शंकरराव देशमुख यांना गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी दयानंद सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आमदार अभिमन्यू पवार…









