NCP Sunetra Pawar: राष्ट्रवादीत मोठा भूकंप! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:May 12, 2026 7:40 AM IST NCP Sunetra Pawar: द्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचे नाव नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचवल्य आहेत. राष्ट्रवादीत मोठा भूकंप! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन मोठा राजकीय गोंधळ…