Latur police, ig shahaji umap, किनवटमध्ये पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाची 16 व्या दिवसात 104 गुन्हे दाखल, 126 आरोपीवर कारवाई केली
महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप / लातूर ) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायाविरुद्ध राबवल्या जाणाऱ्या मोहिमेत पोलीस उप महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने किनवट येथे धडाकेबाज कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३१ मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या मोहिमेच्या १६ व्या दिवशी, किनवट पोलीस ठाण्याच्या दत्तनगर गोकुंदा भागातील तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जुगारींना रंगेहाथ…