Latur police PI सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने 12 तासांत कोयत्याने लुटमार करणाऱ्या तिन्ही आरोपीना केली अटक
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – गांधी चौक पोलिस ठाण्यातील निरीक्षक पी.आय. सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या १२ तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. कोयत्याने मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या तीन निर्घृण आरोपींना धरले आणि मुद्देमालासह अटक केली. ३ जुलै २०२६ रोजी ओमकार सतिश वाघमारे हा घराकडे जात असताना गंजगोलाई…









