28 वर्षांपासून फरार आरोपीला LCB प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात PSI संजय भोसले आणि पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी केली अटक
महाराष्ट्र खाकी (लातूर/ विवेक जगताप ) – LCB प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात PSI संजय भोसले आणि पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी २८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला केले अटक, लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेल्या सरकारी रकमेच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीला यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. आरोपी संजय केशवराव देशपांडे…









