NCP Sunetra Pawar: प्रफुल्ल पटेल, तटकरेंना डच्चू दिल्याने खळबळ; अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं, पत्राबाबत केलं मोठं वक्तव्य | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:May 12, 2026 8:34 AM IST NCP Sunetra Pawar Prafull Patel: कार्यकारणीच्या यादीतून प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी थेट भाष्य केले. प्रफुल्ल पटेल, तटकरेंना डच्चू दिल्याने खळबळ; अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं, पत्राबाबत केलं मोठं वक्तव्य मुंबई:…