लातूर महापालिकेत १७० दिवस सत्ता, पण विकास शून्य मा.महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाच्या महापौर व उपमहापौर निवडून १७० दिवस पूर्ण झाले. पण लातूरकरांना काय मिळाले? काहीही नाही! हाच सवाल उपस्थित करत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक टिकास्त्र सोडले आहे. गोजमगुंडे यांनी म्हटले, “या १७० दिवसांत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. एकाही विकासकामास…









