Latur police news LCB PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस टीमचा मध्य प्रदेशात सर्जिकल स्ट्राइक, वेशांतर करून लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरफोडी करणाऱ्या आरोपीला केली अटक
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील शासकीय निवासस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरी झालेल्या खळबळजनक घरफोडीच्या गुन्ह्याचा लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात अवघ्या काही दिवसांतच छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात धाडसी आणि गोपनिय मोहीम राबवून पोलिसांनी एका परप्रांतीय अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे….









