प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेत भक्तिमय वातावरण, “उन्हाळ्यातही भाविकांच्या आरोग्याची चिंता! THO डॉ. उमाकांत बिराजदार यांच्या नेतृत्वात उत्कृष्ट आरोग्य वेवस्था ”
महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप / उमरगा ) – उमरगा तालुक्यातील दूधनाळ येथे प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या शिव महापुराण कथेस लाखो भाविकांची प्रचंड गर्दी, आरोग्य विभागाने उभारली उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा. धाराशिव जिल्ह्यातील मौजे दुधनाळ येथे कथावाचक प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या ‘श्री शिव महापुराण कथा सोहळ्या’ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरणात सुरू…