“गोपीचंद पडळकर चड्डीत होते, तेव्हा शरद पवारांनी उभे केले आयटी हब” – पैगंबर शेख यांचा घणाघात
महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप ) – “किल्लारी भूकंपापासून हिंजवडीपर्यंत शरद पवारांचे योगदान मोठे; पडळकरांनी इतिहास जाणून बोलावे” आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पैगंबर शेख यांनी जोरदार पलटवार केला आहे. शेख यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पडळकरांवर निशाणा साधत, “गोपीचंद पडळकर ज्यावेळी चड्डीत होते, त्यावेळी शरद…









