वाढवणा पोलिसांची प्रभावी कारवाई; API सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जुगार अड्ड्यावर छापा, २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र खाकी (वाढवाना / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात अवैध जुगाराच्या अड्ड्यांना पोलिसांनी कठोर इशारा दिला आहे. वाढवणा पोलिस स्टेशन (ता. उदगीर) च्या पथकाने मौजे नळगीर शिवारातील एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली चालणाऱ्या तिर्रट जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. या धाडीत २३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे….









