Mruga vartak राज्यात सामाजिक असंतोष स्फोटक स्थितीत! एकाच वेळी तब्बल २२ आंदोलने पेटल्याने खळबळ पत्रकार मृगा वर्तक यांचा धक्कादायक खुलासा
महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप ) – राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे तापले असून, परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. पत्रकार मृगा वर्तक यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चालू सामाजिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे. महाराष्ट्रात सध्या एकाच वेळी तब्बल २२ वेगवेगळी आंदोलने सुरू असल्याचा अत्यंत धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. कोणती आंदोलने आणि कशामुळे…









