Latur police सुधाकर देडे यांच्या तत्पर कारवाईला यश; शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारीचा तांब्याचा वायर चोरी प्रकरणात दोन आरोपी जेरबंद
महाराष्ट्र खाकी ( रेनापूर / विवेक जगताप ) – शेतकऱ्यांच्या कष्टाची कमाई लुटणाऱ्या चोरट्यांवर लातूर पोलिसांची कठोर कारवाई सुरू असताना, रेणापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने एका चोरी प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक करत ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे….









