Maharashtra MLC Election: अखेर मुहूर्त सापडला! पुणे, ठाणे, नागपूरसह १७ जिल्ह्यांत विधान परिषदेचे बिगुल वाजणार; दोन वर्षांची प्रतीक्षा संपली! | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:May 12, 2026 11:02 AM IST Maharashtra MLC Election: गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेचे संख्याबळ घटले होते, जे आता पुन्हा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अखेर मुहूर्त सापडला! पुणे, ठाणे, नागपूरसह १७ जिल्ह्यांत विधान परिषदेचे बिगुल वाजणार; दोन वर्षांची प्रतीक्षा संपली! मुंबई: राज्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या रिक्त जागा…