pimpri chinchwad metro मोशी-देहू-आळंदी मेट्रो मार्गाला गती: विकास साने यांच्या पाठपुराव्याला यश, लवकरच होणार महत्त्वाची बैठक
महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप ) – मोशी-देहू-आळंदी मेट्रोसाठी नगरसेवक विकास साने यांचा यशस्वी पाठपुरावा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश, मोशी ते आळंदी आणि देहू या अत्यंत वर्दळीच्या आणि पवित्र तीर्थक्षेत्रांच्या मार्गावर मेट्रो धावण्याच्या दिशेने एक महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड घडली आहे. वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडीची सततची समस्या, वाढते अपघात…









