Dharashiv आषाढी वारीत ढिलाई चालणार नाही औषध, रुग्णवाहिका आणि स्वच्छता व्यवस्थेत आणि माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात कमतरता आली तर कारवाई जिल्हा आरोग्य यंत्रणेला कडक सूचना
महाराष्ट्र खाकी (धाराशिव / विवेक जगताप ) – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालणाऱ्या सर्व योजनांची आता कसोटी लागणार आहे! कोणतीही ढिलाई, निष्काळजीपणा किंवा उद्दिष्टे अपूर्ण राहणार नाही, असे कठोर निर्देश उपसंचालक आरोग्य सेवा, परिमंडळ लातूर रेखा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली १ जुलै रोजी झालेल्या जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठकीत देण्यात आले. बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास…









