Rohit Pawar: तटकरेंनी शरद पवारांची घेतली भेट अन् दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी फोडला बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:May 13, 2026 12:41 PM IST Rohit Pawar: तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. तटकरेंनी शरद पवारांची घेतली भेट अन् दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी फोडला बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ अभिजी पोते, प्रतिनिधी पुणे:…