LATUR POLICE 41 गुन्हे उघड करणाऱ्या कर्तव्यदक्ष PSI राजेश घाडगे यांचा नांदेड परिक्षेत्राचे IGP शहाजी उमाप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – 41 गुन्हे उघड करणाऱ्या कर्तव्यदक्ष PSI राजेश घाडगे यांचा नांदेड परिक्षेत्राचे IGP शहाजी उमाप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट तपासाचा आदर्श घालून देत लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक (PSI) राजेश घाडगे यांनी LCB पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात अत्यंत…









