Latur lcb police news Pi सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात लातूर LCB ची बसस्थानकांवर दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीवर धडाकेबाज कारवाई; १० लाखांचे सोने जप्त
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – गुन्हेमुक्त लातूर करण्यासाठी अग्रही आणि कार्य करत असलेले पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आणि LCB प्रमुख PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा…









