आमदार अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नांना यश: किल्लारी साखर कारखान्याच्या बळकटीकरणासाठी १८ कोटींच्या कर्जाचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा ‘श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीकडून (NCDC) १८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि शेतकरी हितासाठी कटिबद्ध असलेले आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा ‘श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी’ हा राज्यातील…









