Eknath Shinde : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! श्रीकांत शिंदेंचा २२ जिल्ह्यांचा दौरा आणि मुंबईसाठी ‘ठाणे पॅटर्न’ | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:May 11, 2026 11:26 AM IST Shiv Sena Shinde : मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईतच ठाकरे गटाविरुद्धच्या लढतीत शिंदे गटाला धक्का बसला होता. आता आगामी २०२९ च्या निवडणुकीत या पराभवांची परतफेड करण्यासाठी शिंदे गट तयारीला लागला आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! श्रीकांत शिंदेंचा २२ जिल्ह्यांचा दौरा आणि मुंबईसाठी ‘ठाणे पॅटर्न’ मुंबई:…